ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पोट साफ होत नाही का? झोपण्यापुर्वी खावेत हे पदार्थ

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 12, 2019 05:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पोट साफ होत नाही का? झोपण्यापुर्वी खावेत हे पदार्थ

शहर : मुंबई

आजकालच्या खाण्याच्या सवयींमुळे आणि लाइफस्टाइलमुळे बध्दकोष्ठतेची समस्या वाढते आहे. ही समस्या दूर करण्यासाठी अनेक लोक बाजारातील औषधे घेतात ज्यामुळे दिर्घकाळानंतर नुकसान होते.जर रात्रीच्या डायटमध्ये फायबरयुक्त पदार्थ जास्त खाल्ले तर बध्दकोष्ठतेची समस्या सहज कमी केली जाऊ शकते

1. बदाम

दोन तास पाण्यात भिजवा आणि त्यानंतर साल काढून खा.

2. मनुके

पाण्यात एक तास भिजवून खावे.

3. पालक

भाजी बनवून खा किंवा पालक ज्यूस तयार करुन प्यावे.

4. केळी

नुसती केळी खा किंवा शेक बनवून प्या. सर्दी-पडसे झाल्यावर खाऊ नका.

5. पपई

पपई खा, फ्रूट चाटमध्ये पपई मिसळून खाऊ शकता.

6. ऑरेंज

असेच खा किंवा फ्रूट चाटमध्ये टाकून खाऊ शकता.

7. भात

फ्राय करता साधा भाता खा.

8. दही

ताजे दही खावे. सर्दी-पडसे झाल्यावर खाऊ नका.

9. बीट

हे उकळून किंवा ग्रिल करुन खा.

 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. 

मागे

डायबिटीज नियंत्रित ठेवण्यासाठी रामबाण ठरतील उपाय
डायबिटीज नियंत्रित ठेवण्यासाठी रामबाण ठरतील उपाय

डायबिटीज असल्यास शरीरात ग्लूकोज आणि इन्सुलिनचे संतुलन ठेवणे हे एक मोठे आव्....

अधिक वाचा

पुढे  

एखाद्याला मिठी मारल्यानंतर का कमी होतो व्यक्तीचा मानसिक आणि शारीरिक त्रास
एखाद्याला मिठी मारल्यानंतर का कमी होतो व्यक्तीचा मानसिक आणि शारीरिक त्रास

जादूची झप्पी देणे-घेणे म्हणजेच गळाभेट घेणे उतरत्या वयाच्या लोकांसाठी फिट र....

Read more