ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हृदयविकाराचा झटका आल्यास लगेच करा ही कामे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 28, 2019 07:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30

हृदयविकाराचा झटका आल्यास लगेच करा ही कामे

शहर : मुंबई

जर तुमच्या घरी कोणालाही हृदयविकाराचा झटका आला तर घाबरून जाता पाच मिनिटांच्या आतच हे पाच काम जरूर करा, यामुळे रुग्णाचा जीव वाचू शकतो.

1. हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णाला वोमिटिंग आल्यासारखी वाटते. अशातच रुग्णाला एका बाजूने वळवून वोमिटिंग करण्यास लावा. असे केल्यास फुप्फुसांना नुकसान होणार नाही.

2. रुग्णाच्या मानेच्या बाजूने हात ठेवून त्याचा पल्स रेट चेक करा. जर पल्स ६०-७० पेक्षा कमी आहे, तर समजून घ्या की रक्तदाब गतीने वाढत आहे आणि रुग्णाची तब्येत नाजूक आहे.

3. पल्स रेट जर कमी-जास्त होत असेल तर रुग्णाला झाेपवून त्याच्या पायाला वर उचला. यामुळे पायाचा रक्तप्रवाह हृदयाच्या बाजूने सुरू होईल आणि रुग्णाला आराम मिळेल.

4. रुग्णाला सरळ झोपवा आणि त्याच्या कपड्यांना सैल करा. यामुळे त्याची बेचैनी थोडी कमी होईल.

5. रुग्णाला गराडा घालू नका. त्याच्या आजूबाजूला वारा येऊ देण्यासाठी जागा सोडा, त्यामुळे त्याला पुरेसा ऑक्सिजन मिळेल.

मागे

या भाज्या बॅड कोलेस्ट्रॉलसाठी ठरतील कर्दनकाळ
या भाज्या बॅड कोलेस्ट्रॉलसाठी ठरतील कर्दनकाळ

बॅड कोलेस्ट्रॉल हळूहळू शरीरातील नसा आणि धमन्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात ....

अधिक वाचा

पुढे  

भोजनाचे काही नियम
भोजनाचे काही नियम

भोजनाच्या वेळी सभोवतालचेवातावरण आल्हाददायक असावे.   जेवतांना वादवि....

Read more