By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 11, 2019 06:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
छातीत जळजळ होत असेल तर व्हा सावधान! होऊ शकते ही गंभीर समस्या गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स डिसिज (GERD) मध्ये पोटाचे एक अॅसिड पुन्हा फुड पाइपमध्ये जमा होते. हे अॅसिड अन्ननलिकेच्या लाइनिंगला नुकसान पोहोचवू शकते. यामुळे अपचनाची समस्या होऊ शकते. ही समस्या दीर्घकाळ राहिली तर अल्सर किंवा कँसर सारखे आजार होऊ शकतात.
या संकेतांना दुलर्क्ष करू नका
दीर्घकाळ छातीत जळजळ होणे.
तोंडात आंबट चव येणे.
दीर्घकाळ छातीत दुखणे.
जेवण गिळताना त्रास होणे.
ड्राय कफची समस्या होणे.
दिर्घ काळ घश्यात खवखव होणे.
घश्यात गाठ तयार राहणे.
यापासून बचाव कसा करावा
धुम्रपान करू नये. मद्यपान करू नये.
लठ्ठपणा वाढवते. तळलेले खाणे टाळावे.
कॅरोलाईन पार्किंसन व्हिगन आणि शाकाहारी जेवणामुळे हृदयरोगाचा धोका कमी हो....
अधिक वाचा