ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

किडनी निरोगी ठेवायची तर सकाळी अवश्य करा हे एक काम

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 25, 2019 02:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30

किडनी निरोगी ठेवायची तर सकाळी अवश्य करा हे एक काम

शहर : मुंबई

आयुर्वेदात कोमट पाणी पिण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. आपण रोज सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यायले तर पोट कमी होते आणि यासोबतच अनेक आरोग्य समस्या दूर होतात. आज आम्ही कोमट पाणी पिण्याच्या 10 फायद्यांविषयी सांगणार आहोत...


  • पोट कमी होते : रोज कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी निघून जाते. त्यामुळे पोट कमी होते.
  • सर्दी-पडसे दूर : कोमट पाणी प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. यामुळे सर्दी-पडशाची समस्या 
    दूर होते.
  • दम्याची समस्या नियंत्रित : रोज कोमट पाणी प्यायल्याने घशातील कफ निघतो. यामुळे दम्याची समस्या नियंत्रित होते.
  • स्नायुदुखी : कोमट पाणी प्यायल्याने रक्ताभिसरण सुधारते. यामुळे स्नायू मोकळे होतात आणि वेदना कमी होतात.

  •  किडनीसाठी चांगले : रोज सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील घाण बाहेर निघते. अशा वेळी किडनी खराब होण्याचा धोका टळतो.

 

  • प्रतिकारशक्ती वाढते : गरम पाण्यात लिंबू मिळवून प्यायल्याने शरीराला व्हिटॅमीन सी मिळते. प्रतिकारशक्ती वाढते.

  •  अॅसिडिटी दूर करते : रोज कोमट पाणी प्यायल्याने शरीरामधील अॅसिडचे प्रमाण नियंत्रित होते. यामुळे अॅसिडिटीची समस्या दूर होते. 

  •  भूक वाढवते : रोज कोमट पाणी प्यायल्याने जेवणाचे योग्य प्रकारे पचन होते. यामुळे भूक वाढण्यात मदत मिळते.

मागे

सांधेदुखीपासून बचाव करता येऊ शकतो!
सांधेदुखीपासून बचाव करता येऊ शकतो!

वय वाढू लागले तसा सांधे दुखण्याचा त्रास अनेकांना होतो, म्हातारपणी चालताना ....

अधिक वाचा

पुढे  

थकवा का येतो हे माहीत आहे काय?
थकवा का येतो हे माहीत आहे काय?

थोडेसे कष्टाचे काम करताच दम लागतो? पायऱ्या चढताना-उतरताना त्रास होतो? वजनदा....

Read more