By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 06:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
शरीरावर दागिने घालण्याचा आपलं महत्त्व आहे सर्व दागिन्यांचे आपआपले फायदे आहे. आरोग्यासाठी बांगड्या घालणे किती फायदेशीर आहे हे जाणून घ्या:
1 थकवा
बांगड्या घातल्याने महिलांना थकवा जाणवत नाही. तसंच बांगड्यांमुळे प्रसव दरम्यान होणार्या वेदना सहन करण्याची शक्ती देखील मिळते.
2 रक्त प्रवाह
काम करताना जेव्हा बांगड्या हाताच्या मनगट्यांना घासल्या जातात त्याने शरीरात रक्त प्रवाह सुरळीत होतं.
3 हार्मोन्सचे संतुलन
महिलांचं शरीर पुरुषांच्या तुलनेत संवेदनशील असतं आणि त्यांच्या शरीरात हार्मोन्सची पातळी जलद गतीने बदल असते. बांगड्या घातल्याने महिलांच्या शरीरातील हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत होते.
4 मानसिक संतुलन
बांगड्या घातल्याने मानसिक संतुलन राखण्यासाठी मदत मिळते असे मानले गेले आहे.
गूळ-फुटाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. गूळ- फुटाणे खाल्ल्याने शरीराला पोषण ....
अधिक वाचा