By POONAM DHUMAL | प्रकाशित: मार्च 28, 2019 02:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मार्च महिना संपत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सकाळच्या वेळीही उन्हाच्या झळा जाणवत असतानाच मुंबईकरांना घराबाहेर पडल्यावर आज सुखद धक्का बसला आहे. कारण सकाळी वाढत्या गर्मीमुळे घामाच्या धारा न वाहता चक्क वातावरण थंड झाले आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला असून यामुळे उन्हापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.परंतु वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी वातावरणातील हा बदल त्रासदायकही ठरत आहे. त्यामुळे हवेतील या प्रदूषणामुळे नागरिकांना तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
घराबाहेर पडताना शक्यतो उपाशीपोटी घराबाहेर पडू नका. कारणा उन्हामुळे त्रास ह....
अधिक वाचा