ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

‘गूळ-फुटाणे’घ्या आणि हार्ट अटॅकपासून रक्षण करा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 06:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

‘गूळ-फुटाणे’घ्या आणि हार्ट अटॅकपासून रक्षण करा

शहर : मुंबई

गूळ-फुटाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. गूळ- फुटाणे खाल्ल्याने शरीराला पोषण तर मिळतेच शिवाय सौंदर्यातही भर पडते.

चेहरा उजळतो –: यामधील झिंक म्हणजेच जस्त त्वचा उजळण्यास मदत करते. झिंक त्वचेला तजेला प्रदान करते. याचे नियमित सेवन केल्याने स्त्रियांचे सौंदर्य अधिक वाढते.

अपचनापासून मुक्तता मिळते –: गूळ-फुटाणे नियमित खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते. यामुळे अपचन व ऍसिडीटीच्या समस्येपासून सुटका मिळते. स्त्रियांना बहुधा पोटाचा त्रास होतो. अशा वेळी गूळ-फुटाणे खाणे योग्य ठरते.

स्मरणशक्ती वाढते-: गूळ व फुटाणे खाल्ल्याने बुद्धी तीक्ष्ण होते. यामधील विटॅमिन बी स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते.

दातांची सुरक्षा –: गूळ व फुटाणे दातांना सुरक्षित ठेवतात. यामधील फॉस्फरस दातांसाठी उपयोगी आहे. गर्भावस्थेनंतर स्त्रियांनी गूळ-फुटाणे खायला हवे.

ह्रदयाचे आरोग्य –: यातील पोटॅशियम हार्ट अटॅकपासून रक्षण करते. ह्रदय संबंधित समस्यांसाठी गूळ-फुटाणे उपयोगी आहेत.

मागे

हिंगाचे आयुर्वेदिक उपाय
हिंगाचे आयुर्वेदिक उपाय

स्वयंपाकघरातील सर्व प्रकारच्या नमकीन पदार्थांसाठी, रुचकर भाज्यांसाठी तसे....

अधिक वाचा

पुढे  

आरोग्यासाठी बांगड्या घालणे फायदेशीर
आरोग्यासाठी बांगड्या घालणे फायदेशीर

शरीरावर दागिने घालण्याचा आपलं महत्त्व आहे सर्व दागिन्यांचे आपआपले फायदे आ....

Read more