ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

स्वाइण फ्लू चा मुंबईत पहिला बळी

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 15, 2019 01:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

स्वाइण फ्लू चा मुंबईत पहिला बळी

शहर : मुंबई

केइएम रुग्णालयात स्वाइण फ्लू मुले गोवंडी येथे राहणार्‍या दानिश्ता  खान या 26 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला . 8 जुलै ला तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला लेप्टो ची हि लागण झाली होती.तिच्यावर एमआयसीयू  विभागात उपचार सुरू होते. शनिवारी रात्री तिचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

मुंबईत जानेवारी पासून स्वाइन फ्लू च्या 237 रुग्णांची नोंद करण्यात आली.  तर 4 बळी गेले आहेत. जानेवारी पासून जुलै या काळात तपासलेल्या रुग्णांची संख्या 14 लाख 24 हजार 350 इतकी आहे. तर 'ऑसेलटॅमिवीर' दिलेले संशयित फ्लू रुग्ण 22 हजार 376 आहेत. राज्यातील बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 745 असून सध्या रुग्णालयात भरती असलेले 86 रुग्ण आहेत.

मागे

ग्रीन टी चे फायदे
ग्रीन टी चे फायदे

आपण सर्व जाणतो कि ग्रीन टी चे किती फायदे आहेत.? यामध्ये भरपूर प्रमाणात प्रति....

अधिक वाचा

पुढे  

मलेरिया साठी नवीन औषधांची गरज
मलेरिया साठी नवीन औषधांची गरज

'द लॅसेंट' नामक मेडिकल पत्रिकेत प्रकाशित माहितीनुसार मलेरिया बाबत धक्का....

Read more