१. केसांमध्येकोंडाझालाअसेलतरमेथीच्यादाण्यांचीपेस्टडोक्यालालावा. त्यानंतरअर्ध्यातासानेकेसधुवा. सुतीकापडानेपुसा. कोंडादूरहोईल.
२. मेथीदाणेरात्रभरनारळाच्यागरमतेलातभिजवूनठेवा. सकाळीयातेलानेडोक्यालामसाजकरा. हळूहळूकेसगळणेबंदहोईल.
३. एकचमचामेथीदाणेपाण्यासोबतघेतल्यासअपचनाचीसमस्यादूरहोते. मेथीचेदाणेआर्थरायटीसआणिसाईटिकासमस्यांवररामबाणउपायआहेत. सुमारेएकग्रॅममेथीदाण्यांचीपावडरआणिसुंठपावडरयांचेमिश्रणगरमपाण्यातूनदिवसभरदोन-तीनवेळाघेतल्यानेलाभहोतो.
४. मेथीदाण्यामध्येअसलेलेभरपूरफायबरआणिस्टेरॉइडदोनपद्धतीनेकामकरतात. एकम्हणजेशरीरातइन्सुलिनचीसंवेदनशीलतावाढवतात. याचीमधुमेह्यांसाठीखूपगरजभासते. दुसरेम्हणजेयामुळेकोलेस्टेरॉलनियंत्रितराहतो. सोबतचमेथीदाण्यांमुळेप्रतिकारशक्तीतहीवाढहोते.