ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

UTI इन्फेक्शनमुळे वाढू शकतात किडनीचे आजार, या उपायांनी होऊ शकतो बचाव

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 28, 2019 07:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

UTI इन्फेक्शनमुळे वाढू शकतात किडनीचे आजार, या उपायांनी होऊ शकतो बचाव

शहर : मुंबई

बरेचदा UTI इन्फेक्शन मुळे किडनीशी संबंधित आजार होऊ शकतात. यापासून बचाव करण्यासाठी या गोष्टींकडे खास लक्ष द्या.

1. जास्त पाणी प्या

युरिन इन्फेक्शन झाल्यामुळे युरिनरी ब्लॅडरमध्ये बॅक्टेरिया जमा होतात. यापासून बचावासाठी दिवसभरात १० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. जेणेकरून युरिनवाटे बॅक्टेिरया निघून जातील.

2. आंबट फळे खा

आंबट फळे जसे संत्री आिण लिंबू यामध्ये सायट्रिक अॅसिड असते. ज्यामुळे शरीरात असणाऱ्या बॅक्टेरियाचा नायनाट होतो. म्हणून युरिन इन्फेक्शन दूर करण्यासाठी आंबट फळे खाणे फायदेशीर आहे.

3. विलायची खा

विलायचीमध्ये अँटिबॅक्टेरियल असतात. विलायचीच्या दाण्यांचे सुंठेसोबत चूर्ण करा आिण डाळिंबाच्या रसात मिसळा. यात यात चमचा मीठ टाकून प्यायल्यास इन्फेक्शन राहत नाही.

4. स्वच्छता गरजेची

जोरात युरिन आल्यावर दाबून ठेवू नका. यामुळे इन्फेक्शनची शक्यता असते. याशिवाय बाथरूमला नेहमी स्वच्छ ठेवावे. नेहमी स्वच्छ अंडरगारमेंट घातल्यानेही युरिन इन्फेक्शनपासून बचाव होऊ शकतो.

 

 

मागे

शरीरातील विषद्रव्ये दूर करण्यासाठी उपयुक्त आहे काकडी, कोथिंबिरीचा रस
शरीरातील विषद्रव्ये दूर करण्यासाठी उपयुक्त आहे काकडी, कोथिंबिरीचा रस

तेलकट, तुपकट पदार्थांचा आनंद अवश्य घ्या, परंतु त्यानंतर शरीराला डिटॉक्सिफा....

अधिक वाचा

पुढे  

या भाज्या बॅड कोलेस्ट्रॉलसाठी ठरतील कर्दनकाळ
या भाज्या बॅड कोलेस्ट्रॉलसाठी ठरतील कर्दनकाळ

बॅड कोलेस्ट्रॉल हळूहळू शरीरातील नसा आणि धमन्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात ....

Read more