ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कसे असावे वास्तुप्रमाणे स्टोर रूम

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 03, 2019 04:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कसे असावे वास्तुप्रमाणे स्टोर रूम

शहर : मुंबई

'स्टोर रूम घराच्या दक्षिणेकडे किंवा पश्चिमेकडे असावे. स्टोर रूममध्ये खाण्याचे पदार्थ दक्षिणेकडे एकत्र करून ठेवले तर घरातील माणसांमध्ये गैरसमजुती आणि वादविवादास खतपाणी मिळते.

गडद काळा किंवा गडद निळा रंग स्टोर रूमकरता योग्य आहे. जर स्टोर रूम तळघरात असेल तर तीस कधीही रिकामी ठेऊ नका.स्टोर रूममध्ये रॅक आणि अलमारी दक्षिण आणि पश्चिम दिशेमध्ये ठेवण्यात यावी. दिवाण किंवा पलंग पेटीत वस्तूंची कधीही साठवण करू नये, कारण मुळे घरातले चुंबकीय वातावरण बिघडते.

मागे

रात्री उशिरा जेवण करता? याचे परिणाम धोकादायक असू शकतात
रात्री उशिरा जेवण करता? याचे परिणाम धोकादायक असू शकतात

अत्यंत व्यस्त कार्यक्रमांमुळे लोकांचे जीवनशैलीमध्ये बरेच बदल झाले आहे. रा....

अधिक वाचा

पुढे  

ओव्यापासून होणारे फायदे
ओव्यापासून होणारे फायदे

१.मधुमेहाच्या रोग्यांसाठी ओव्याचे फायदे – ओव्याचे बीज मधुमेह कमी करण्या....

Read more