By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 02, 2019 04:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
१ ते ७ ऑगस्टच्या दरम्यान जागतिक स्तरावर स्तनपान सप्ताह आयोजित केला जात आहे. या सप्ताहानिमित्त महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या अन्न आणि पोषण मंडळाने अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. स्तनदा माता आणि अंगणवाडी कार्यकर्त्यासाठी या आठवड्यात चर्चासत्र आयोजित आले आहे. तसेच देशातील ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली आहे. यामधे राज्यांचे आरोग्य विभाग, गृह विज्ञान महाविद्यालयं, वैद्यकीय संस्था, विद्यापीठं, स्वयंसेवी संस्था आणि इतर संबंधित सहभागी होणार आहेत.
स्तनपानाचे महत्व
सप्ताहाची उद्दीष्ट
बालक जन्मल्यापासून १ तासाच्या आत स्तनपान, पहिले सहा महिने फक्त स्तनपान, इतर कोणतेही दूध नाही, बालक दोन वर्षांचे होईपर्यंत स्तनपान सुरुच ठेवणे महत्वाचे आहे. स्तनपानाला प्रोत्साहन आणि पाठिंबा देणे यावर यावर्षी लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
भारतामध्ये प्रत्येकवर्षी मलेरियामुळे दोन लाखपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू ....
अधिक वाचा