By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मार्च 24, 2019 03:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
निळशार आयुष्य
अमोघ लाटांच
निळशार आयुष्य
यादगार वाटांचं
निळी निळाई
आभाळापार
डोळ्यात नदी
हिरवीगार
अंथरलेली माणसे
मंथरलेले क्षण
वेल्हाळ समुद्राचे
वेडेपिर मन
काळीजकोट चांदणं
मनाचे
दिलासे दिलबर,
या मुजोर उन्हाचे.......
कवी - अनुज केसरकर
8080336488
लोअर परेल, मुंबई
म्यानातुन उसळे तरवारीची पात…वेडात मराठे वीर दौडले म्यानातुन उसळे तरवार....
अधिक वाचा