By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 24, 2019 05:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
जगी सर्व सुखी असा कोण आहे?
असे म्हणतो जरी साधु संत
तरी मानवा, मानू नकोस तव
त्या परी विशेष असा खंत!
प्राप्त झाले मानवास जे
अमूल्य असे जीवन पर्व
सार्थ की लावण्यास असतात
तिथे अनंत असे मार्ग
अवलंबिता ती जीवनातील
सारी अशी सत्य कर्मे
पावन होईल तव
तुला इथेच स्वर्गीय सुख
तव न बससो, तू आता
कपाळावर ठेऊनी हात
लाग कामास त्वरित हलवूनी
आपुले हात आणिक पाय
बरोबर विद्या व्यासंगात
बुडविता अपुले मन
जीवनात येईल आपसूक
आनंदाची धार
जो करील दुःखाला तडीपार
तव, सतकर्माने घडतो माणूस
आणिक दुष्कृत्याने बिघडतो मानव!
नाना परळकर (अंधेरी)
मो. 9930715062
एकदा राजा कृष्णदेव यांच्या आमंत्रणानुसार भक्त पुरंदरदास राजवाड्यात गेले ....
अधिक वाचा