By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 25, 2020 09:03 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पंख नाहीत मला पण
उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो..
कमी असलं आयुष्य
तरी भरभरून जगतो..
जोडली नाहीत जास्त नाती
पण आहेत ती मनापासून जपतो...
आपल्या माणसांवर मात्र
मी स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतो..
एका गावात एक विद्वान संत राहत होते. लोक त्यांच्याकडे आपल्या अडचणी घेऊन जायच....
अधिक वाचा