By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 22, 2019 03:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
प्राचीन काळी एक राजा जंगलात शिकारासाठी गेला. रस्ता भटकल्यामुळे राजाचे सैनिक मागेच राहिले. राजाला तहान लागली. तेवढ्यात त्याला एक लाकूडतोड्या दिसला. राजाने त्याच्याकडून पाणी घेतले आणि पिले. त्यानंतर राजा त्याला म्हणाला- तू माझ्या महालात ये, मी तुला पुरस्कार देईल.
कथेची शिकवण -: लाकूडतोड्याचे झाडाची योग्य माहिती माहित नसल्यामुळे नुकसान झाले. हीच गोष्ट आपल्यालाही लागू होते. कोणतेही खास काम सुरु करण्यापूर्वी त्याच्याशी संबंधित सर्व माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. असे केले तरच यश प्राप्त होऊ शकते. एखाद्या गोष्टीची माहिती नसल्यास चांगली संधीही आपण गमावून बसतो.
आज स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस....
अधिक वाचा