ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आरतीचे मोदक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 04:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आरतीचे मोदक

शहर : मुंबई

साहित्य -: दोन वाट्या तांदळाची पिठी, दोन टीस्पून पातळ तूप, तेल किंवा लोणी, अडीच वाट्या पाणी, चिमुटभर मीठ.

सारणासाठी -: तीन वाट्या किसलेलं सुकं खोबरं, एक वाटी बारीक रवा किंवा जाडसर कणीक, पाव वाटी तूप, अडीच वाट्या

पिठीसाखर, एक टे.स्पून भाजलेली खसखस, पाव वाटी काजूचे तुकडे किंवा चारोळी, एक टी.स्पून वेलचीपूड.

कृती -: नेहमीप्रमाणे उकडीचा मोदक तयार करावा. फक्त मुखर्या एकत्र करून त्याचे कळीदार टोक करता ते पुन्हा वाटीच्या आकाराने फुलवावे आणि त्यात फुलवात राहील, असं करावं. आरतीच्या वेळी यात फुलवाती ठेवून पेटवाव्यात. अशाच पद्धतीनं तळलेले मोदकही करतात. कारवार भागात विशेषत: चित्रापूर सारस्वतांकडे गणपतीच्या दिवसांत एकदा तरी अशी खासमोदकांची आरतीकेली जाते.

मागे

रताळ्याचे गुलाबजाम
रताळ्याचे गुलाबजाम

सामुग्री -: चार रताळी, साखर दीड वाटी, तळण्यासाठी तूप, शिंगाडे पीठ 2 चमचे, साबुदा....

अधिक वाचा

पुढे  

दुग्धमोदक
दुग्धमोदक

साहित्य पारीसठी -: दोन वाट्या तांदळाची पिठी, एक वाटी दूध, एक वाटी पाणी, चिमूटभ....

Read more