ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भरली वांगी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 04, 2019 06:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भरली वांगी

शहर : मुंबई

हि भाजी करण्यासाठी ती लोकांना जास्त पसंत करण्यासाठी दोन प्रमुख गोष्टीचे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. एक म्हणजे प्रदर्शन आणि दुसरी म्हणजेयोग्य भरणे”. जर तुम्ही याची चव घ्याल तर तुम्ही हे वांग्याची चव आहे हे मान्य करणार नाही. याची चव वेगळी आणि चवदार असते. या डिशला तुम्ही पार्टी आणि लग्नामध्ये ठेवू शकता. या डिशमुळे पाहुणे खूष होवून जातील.

या रेसिपीमध्ये दही आणि नारळाचा उपयोग केला आहे. यांचा वापर मसाल्यात करणार आहोत. यातून विटामिन c आणि लोह आपल्याला मिळेल. यास गरम पोळी फुलक्यासोबत खाऊ शकता.

भरली वांगीसाठी लागणारी सामग्री -:

) ३०० ग्राम छोटी किंवा १० वांगी
) / कप दही.
) निंबू, चिंचेचा रस
) हिरव्या मिरच्या बारीक कापून
) चम्मच धनी पूड
) / चम्मच काळे मीठ
) / चम्मच गरम मसाला
) चम्मच भाजलेले जिरपूड
) / चम्मच चाट मसाला

भरली वांग्यासाठी साहित्य -:
) / चम्मच भाजलेले जिरपूड
) चम्मच धनी पावडर
) / चम्मच हळद
) / चम्मच लाल तिखट
) / चम्मच मीठ
) कप किसलेले ओले नारळ
) चम्मच मोहरी
) - गोड निंबाची पाने
) 3 चम्मच कमी तिखट मिरची पावडर सग्या लाल मिरच्या
१०) चम्मच तेल.
११) / चम्मच पिसलेले लसन

भरली वांगी बनविण्याचा विधी:

सर्वप्रथम वांगी मधातून कापून त्यांच्या मधला पल्प आणि बी वरवर काढून घ्या. एका बाउल मध्ये दही, निम्बुचा रस, हिरव्या मिरच्या कापून, चम्मच धनी पूड, / चम्मच काळे मीठ, / चम्मच गरम मसाला, चम्मच भाजलेली जिरपूड, / चम्मच चाट मसाला या सर्वांना चांगल्याप्रकारे मिळवून घ्या.

वांग्यांना शिल्लक दहिमध्ये मिसळून घ्या. नंतर त्याच्यावर मसाल्यात भिजवून ठेवा.

आता आपल्याला चिंचेची चटणी आणि मसाला बनवायचा आहे. यामुळे हा पदार्थ चटकदार बनतो. चिंचेचा रस घ्या.

अर्धा चम्मच भाजलेले जिरपूड, चम्मच धनी पावडर, / चम्मच हळद, / चम्मच लाल तिखट, / चम्मच मीठ, कप किसलेले ओले नारळ यामध्ये चिंचेचे पाणी घालून मिक्समधून काढून घ्या. अशी हि चटणी तयार होईल.

आता आपले मसाले तयार असून वांग्यांना मसाल्यात भरायचे आहे. आधी तयार केलेल्या वांग्यांना मसाल्यात भरून घ्या. पण मध्ये तेल गरम होऊ द्या. त्यात मोहरी, लाल मिरची, लसनपेस्ट यांना ३० सेकंद होईपर्यंत भाजा. नंतर मसाले भरलेले वांगे त्यात सोडा. वांगे गोल्डन भुरे होईपर्यंत फ्राय करत राहा. लक्षात ठेवा वांगी चांगल्या प्रकारे फ्राय झाली पाहिजे. तर मग आपली भरली वांगी आता खाण्यासाठी तयार आहेत. यांना गरम पोळी किंवा नान फुलके किंवा पराठ्यांसोबत हि खाता येते. चटणीसोबत याची चव वेगळीच लागते.

 

मागे

भेंडी फ्राय
भेंडी फ्राय

भेंडी फ्रायसाठी लागणारी सामग्री -: ताजी धुतलेली भेंडी – 500 ग्रॅम कांदे – ....

अधिक वाचा

पुढे  

ज्वारीची भाकरी
ज्वारीची भाकरी

ज्वारीची भाकरीसाठी लागणारी सामग्री :- ज्वारीचा आटा – १ कप पाणी – भिजवण्....

Read more