By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 04, 2019 06:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भेंडी फ्रायसाठी लागणारी सामग्री -:
ताजी धुतलेली भेंडी – 500 ग्रॅम
कांदे – 2 (बारीक लांब कापलेले)
हळद – अर्धा चमचा
आमचूर पावडर – 1 चमचा
धनिया पावडर – 1 चमचा
गरम मसाला – 1 चमचा
मीठ – स्वादानुसार
फ्राय करण्यास तेल – आवश्यकतेनुसार
भेंडी फ्राय बनविण्याचा विधी -:
भेंडी दोन्ही बाजूस कापून त्याचे दोन काप करा. त्यात हळद, आमचूर पावडर, धनिया पावडर, गरम मसाला, मिठ हे चांगले भेंडीस लागू दया. अर्धा तास फ्रिज मध्ये ठेवा. पॅन मध्ये तेल चांगले गरम होऊ दया त्यात भेंडी टाकून चांगली कूरकूरीत फ्राय करून घ्या, 5 – 10 मिनीटे झाल्यावर काढून घ्या.भेंडी फ्राय गरमागरमच खायला द्यावी.
सध्या तरुण मुलींना स्वयंपाक शिकण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. काही जणींना आवडही....
अधिक वाचा