ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दह्यातील मिरच्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 28, 2019 08:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दह्यातील मिरच्या

शहर : मुंबई

साहित्य  -:

1 किलो लोणच्याच्या मोठ्या मिरच्या, आलं 1 लहान तुकडा, 750 ग्रॅम दही, 6 मोठा चमचे मीठ, 10 मोठे चमचे मोहरी, 1 चमचा हळद.

कृती -:

मिरच्यांची डेखे काढून त्यांना मध्येच चीर पाडावी 5 मिनिट उकळून घ्याव्या. आलं बारीक चिरून घ्यावे. दह्यातील पाणी काढून घ्यावे. सर्व मसाला आणि आलं 4 भागात वेग वेगळे करून 3 भाग मिरच्यांनमध्ये भरून घ्यावे 1 भाग दह्यात बुडवून घेऊन वाळत टाकाव्या, म्हणजे दह्याचे पुटं मिरच्यांवर चांगले बसेल. ह्या मिरच्या उपयोगाच्या वेळी तेलात तळून घ्याव्या.

 

मागे

रगडा पॅटिस
रगडा पॅटिस

साहित्य - : वाटाणे, मीठ, हळद, तिखट, उकडलेले बटाटे, हिरव्या मिरच्या, लसूण, आले, ज....

अधिक वाचा

पुढे  

भरलेली चिंबोरी
भरलेली चिंबोरी

साहित्य -: २ चिंबोऱ्या, १ टोमॅटो, २ चमचे बेसन, २ चमचे शेंगदाण्याचे कूट, ४ चमचे ....

Read more