By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 17, 2019 10:14 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
साहित्य -: चॉकलेट पेस्ट- 1 कप, कणीक - 3 कप, तेल, मीठ चिमूटभर.
कृती -: सर्वप्रथम एका वाडग्यात कणीक, मीठ आणि पाणी घेऊन आटा नरम मळून घ्या.
आता मळलेल्या कणकेतून एका गोळी एवढी कणीक घेऊन त्यात पुरण भरतो त्या प्रमाणे चॉकलेट पेस्ट भरून ती गोळी पोळी प्रमाणे गोल लाटून घ्या.
नंतर तव्यावर तेल लावून किंवा मुलांना चालत असेल तर साजुक तूप लावून दोन्ही बाजूनं गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घ्या.
तुमचा पराठा सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.
साहित्य -: पावभर रताळी, दोन बटाटे, 1 वाटी खवलेले खोबरे, 5-6 हिरव्या मिरच्या, अर्धी....
अधिक वाचा