ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मका स्पेशल पराठा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 13, 2019 06:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मका स्पेशल पराठा

शहर : मुंबई

साहित्य -: 2 वाटी मक्याचं पीठ, अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी कणीक, 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा आल्याची पेस्ट, 1 चमचा लसणाची पेस्ट, 1 चमचा जिरेपूड, चवीनुसार तिखट, मीठ, हळद अंदाजे, 1/2 लहान चमचा ओवा, 1 चमचा तीळ, शेकण्यासाठी तेल.

कृती -: मक्याचे पीठ, बेसन, कणीक तिन्ही पीठ मिसळून घ्या. चवीनुसार तिखट, मीठ, हळद, जिरेपूड, ओवा, तीळ आले पेस्ट घालून कोमट पाण्याने पीठ भिजवून घ्या. कोथिंबीर घाला. चांगले मळून लहान लहान आकारात गोळे बनवा. नंतर पराठे बनवून गरम तव्यावर शेकून घ्या. दही लोण्यासोबत सर्व्ह करा.

मागे

फणस भाजी
फणस भाजी

साहित्य -: फणस असमासे अर्धा किलो, ४ मोठे कांदे, लसूण, आलं, हिरवी मिरची, धणे पूड, क....

अधिक वाचा

पुढे  

शेव-टोमॅटो भाजी
शेव-टोमॅटो भाजी

साहित्य  -: 1 वाटी शेव, 1 टोमॅटो बारीक चिरलेला, 1 कांदा बारीक चिरलेला, 2-3 चिरलेल्....

Read more