ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अनारसे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 09, 2019 07:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अनारसे

शहर : मुंबई

साहित्य -: तांदूळ, साखर, तूप, खसखस.

कृती -: तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजवून ठेवा. नंतर चाळणीत काढून घ्या व कापडावर वाळत घाला. अगदी ओलसर किंवा खूप जास्त कोरडेही करू नका. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. मैद्याच्या चाळणीने पीठ चाळून घ्या. जेवढे तांदूळ असतील तेवढी पीठी साखर पिठात मिसळवून घ्या. एक वाटी पिठाला दोन चमचे तूप याप्रमाणे तूप घालावे. सर्व पीठ कालवून गोळे करून स्टीलच्या डब्यात भरून ठेवा. 3-4 दिवसांनी अनारशांचे पीठ तयार होते. अनारसे करायच्या वेळी थोडे पीठ ताटात काढून घ्या. त्यात 1/4 साईचे दही गालून पीठ मळा. नंतर या पीठाचा पेढ्याएवढा गोळा घेवून खसखशीवर थापून घ्या. नंतर हा अनारसा मंद आचेवर तळून घ्या.

मागे

दिवाळी स्पेशल चिवडा
दिवाळी स्पेशल चिवडा

साहित्य- : भाजके पोहे पाव किलो, पाव किलो दाणे, 100 ग्रॅम खोबरे पातळ काप करून, 100 ग्....

अधिक वाचा

पुढे  

करंजी
करंजी

साहित्य - : मैदा, मैदा भिजव‍िण्यासाठी दूध, तळण्यासाठ‍ी साजूक तूप आतले सारण....

Read more