ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

खमंग चकली

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 09, 2019 06:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

खमंग चकली

शहर : मुंबई

साहित्य -: किलो तांदुळ मोठी वाटी चणा डाळ, / वाटी मुगडाळ, / वाटी ज्वारी आणि पोहे यान्चे मिश्रण, वाटी तेल, चमचा जिरे, तीळ आणि धने प्रत्येकी चवीपुरते मीठ तिखट. तळण्यासाठी तेल.

कृती -: सर्वप्रथम तांदुळ, दोनही डाळी, पोहे, ज्वारी हे एकत्र करून थोडेसे भाजून (फक्त गरम होईपर्यंत) घ्यावे. त्यात धने जिरे घालून हे सर्व मिश्रण दळून आणावे. वरील मिश्रणाचे पीठ एका ताटात घेउन त्यात मीठ, तिखट, तीळ, तेल गरजेपुरते कोमट पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. यात हळद वापरू नये. चकल्या करून तेलात गुलाबीसर तळाव्यात.

मागे

  चॉकलेट पराठा
चॉकलेट पराठा

साहित्य -: चॉकलेट पेस्ट- 1 कप, कणीक - 3 कप, तेल, मीठ चिमूटभर. कृती -: सर्वप्रथम एका ....

अधिक वाचा

पुढे  

गुळाचे शंकरपाळे
गुळाचे शंकरपाळे

साहित्य -: 3 वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी डाळीचं पीठ, सवा वाटी किसलेला गूळ, अर....

Read more