ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दिवाळी स्पेशल चिवडा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 09, 2019 07:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दिवाळी स्पेशल चिवडा

शहर : मुंबई

साहित्य- : भाजके पोहे पाव किलो, पाव किलो दाणे, 100 ग्रॅम खोबरे पातळ काप करून, 100 ग्रॅम डाळ, 10 ते 12 मिरच्या, पाव किलो गोड तेल, मीठ, लाल तिखट, धन्या-जिर्‍याची पूड, 1 चहाचा चमचा पिठीसाखर, मूठभर कडूलिंबाची पाने, फोडणीचे साहित्य.

कृती-:  भाजके पोहे स्वच्छ निवडून घ्या. मोठ्या पातेल्यात पाव किलो तेलाची फोडणी तयार करून घ्या. त्यात कडूलिंबाची पाने, मिरच्या घालून थोडे परता. हळद, तिखट, धनेपूड व दाणे घाला. दाणे खमंग परतले कि खोबर्‍याचे काप व डाळं घालून परता. नंतर भाजके पोहे घाला. नंतर मीठ व साखर घालून मंद आचेवर चिवडा चांगला परता. गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा.

मागे

राघवदास लाडू
राघवदास लाडू

साहित्य -: तीन वाट्या बारीक रवा, दीड वाटी दूध, एक वाटी साजूक तूप, दोन टी स्पून प....

अधिक वाचा

पुढे  

अनारसे
अनारसे

साहित्य -: तांदूळ, साखर, तूप, खसखस. कृती -: तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजवून ठेवा. ....

Read more