ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दुग्धमोदक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 04:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दुग्धमोदक

शहर : मुंबई

साहित्य पारीसठी -: दोन वाट्या तांदळाची पिठी, एक वाटी दूध, एक वाटी पाणी, चिमूटभर मीठ, एक टीस्पून लोणी.

सारणासाठी -: तीन वाट्या किसलेलं सुकं खोबरं, एक वाटी बारीक रवा किंवा जाडसर कणीक, पाव वाटी तूप, अडीच वाट्या पिठीसाखर, एक टे.स्पून भाजलेली खसखस, पाव वाटी काजूचे तुकडे किंवा चारोळी, एक टी.स्पून वेलचीपूड.

कृती -: उकडीच्या मोदकाप्रमाणे उकड करून त्यात सारण भरावं आणि मोदक वाफवावेत. दुधाचे पदार्थनिर्लेपमानले गेल्याने कोकणात काही ठीकाणी असे मोदक खास उपवासासाठी करतात. अर्थात दुधामुळे हे चवीला वेगळे, पण छान लागते.

 

मागे

आरतीचे मोदक
आरतीचे मोदक

साहित्य -: दोन वाट्या तांदळाची पिठी, दोन टीस्पून पातळ तूप, तेल किंवा लोणी, अडी....

अधिक वाचा

पुढे  

तळलेले मोदक
तळलेले मोदक

साहित्य -: 200 ग्रॅम मैदा 200 ग्रॅम खोबरं बुरा 200 ग्रॅम साखर बुरा 1 लहान चमचा वे....

Read more