ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उपवासाची कचोरी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 05:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30

उपवासाची कचोरी

शहर : मुंबई

साहित्य -: पावभर रताळी, दोन बटाटे, 1 वाटी खवलेले खोबरे, 5-6 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी बेदाणे, चिरलेली कोथिंबीर, मीठ, साखर.

कृती -: उकडलेले रताळी बटाटे मॅश करून त्यात मीठ घालावे. खोबरे, बेदाणे, मिरच्यांचे तुकडे, कोथिंबीर मीठ घालून सारण तयार करावे. बटाटे आणि रताळ्याची पारी करून त्यात थोडे सारण भरून कचोर्या तयार कराव्यात. भगर किंवा शिंघाड्याच्या पिठात घोळवून तुपात तळाव्यात. चटणीबरोबर सर्व्ह करा.

मागे

मायक्रोव्हेव मधील साबुदाणा खिचडी
मायक्रोव्हेव मधील साबुदाणा खिचडी

साहित्य -: ३ वाटी भीजलेला साबुदाणा, पाऊण वाटी दाण्याचे कुट, २ ते ३ हिरव्या मिर....

अधिक वाचा

पुढे  

  चॉकलेट पराठा
चॉकलेट पराठा

साहित्य -: चॉकलेट पेस्ट- 1 कप, कणीक - 3 कप, तेल, मीठ चिमूटभर. कृती -: सर्वप्रथम एका ....

Read more