ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

तळलेले मोदक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 04:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30

तळलेले मोदक

शहर : मुंबई

साहित्य -:

200 ग्रॅम मैदा

200 ग्रॅम खोबरं बुरा

200 ग्रॅम साखर बुरा

1 लहान चमचा वेलची पावडर

ड्राय फ्रूट्स स्वादानुसार

2 चमचे तेल मोहनसाठी

तळण्यासाठी शुद्ध तूप

कृती -: मैद्यात मोहन घालून पाण्याने पीठ घट्ट मळून घ्या. खोबरं बुरा, साखर बुरा, वेलची पावडर, ड्राय फ्रूट्स मिसळून घ्या. मैद्याच्या लहान-लहान लाट्या करा. लहान पुर्या लाटा. त्यात सारण भरून मोदकाचा आकार द्या.

फ्राइंग पॅनमध्ये तूप गरम करा. मोदक हलके सोनेरी होयपर्यंत तळून घ्या.

 

मागे

दुग्धमोदक
दुग्धमोदक

साहित्य पारीसठी -: दोन वाट्या तांदळाची पिठी, एक वाटी दूध, एक वाटी पाणी, चिमूटभ....

अधिक वाचा

पुढे  

मावा मोदक
मावा मोदक

साहित्य -: अर्धा किलो ताजा खवा, दीड वाटी पिठीसाखर, दोन-तीन थेंब पिवळा लिक्वीड ....

Read more