ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जेवणात मीठ जास्त झाल्यास... 5 सोपे उपाय

By GARJA ADMIN | प्रकाशित: एप्रिल 05, 2019 01:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जेवणात मीठ जास्त झाल्यास... 5 सोपे उपाय

शहर : मुंबई

जेवण्यात मीठ योग्य प्रमाण असल्यास जेवण्याचा स्वाद वाढून जातो तसेच मीठ जास्त झाल्यास पदार्थ खाण्यायोग्य उरत नाही. अर्थातच जेवणात मीठ आवश्यक आहे आणि तेही योग्य प्रमाणात. भाजी किंवा वरणातील खारटपणा कमी केला जाऊ शकतं.

बटाटा -: भाजी किंवा वरणात मीठ जास्त झाल्यास बटाटा सोलून त्यात घालावा. काही वेळासाठी बटाटा त्यात राहू द्या. नंतर काढून टाकावा.

कणीक -: भाजीत मीठ जास्त असल्यास भिजलेल्या कणकेची मोठी लाटी तयार करावी आणि भाजीत सोडावी. नंतर लाटी काढून घ्यावी.

दही -: खारटपणा कमी करण्यासाठी पदार्थात दही मिसळू शकता.

लिंबाचा रस -: वरणात मीठ जास्त झाल्यास लिंबाचा रस मिसळल्याने काही प्रमाणात तरी खारटपणा कमी केला जाऊ शकतो.

ब्रेड -: खारटपणा दूर करण्यासाठी ब्रेडदेखील उपयोगी राहील. एक-दोन ब्रेडचे स्लाइस टाकून थोड्या वेळाने काढून घ्यावे.

मागे

खिमा-पाव
खिमा-पाव

साहित्य -:   २५० ग्रॅम मटण खिमा १ मोठा कांदा १ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट २....

अधिक वाचा

पुढे  

सुरमई रस्सा
सुरमई रस्सा

साहित्य -: सुरमई १ किलो, ३ मध्यम आकाराचे टोमॅटो, २ मोठे कांदे, अर्धी वाटी कोथि....

Read more