By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जुलै 20, 2019 05:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
साहित्य:
चुरमुरे, शेंगदाणे ,लसुण, जिरे, लाल,तिखट, हळद, कढीलिंब, तेल ,मिठ अंदाजे, फरसाण.
पाककृती:
भांड्यात तेल तापवून त्यात जिरे ,मोहरी , कढीलिंब ,ठेचलेला लसुण , शेंगदाणे घालावे .शेंगदाणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत परतावे .नंतर हळद, लाल तिखट, मिठ घालून थोडे परतुन लगेच चुरमुरे घालावे व चांगले परतुन गॕस बंद करावा .भडंग तयार . आवडत असल्यास वरुन फरसाण घालावा.
ज्वारीची भाकरीसाठी लागणारी सामग्री :- ज्वारीचा आटा – १ कप पाणी – भिजवण्....
अधिक वाचा