ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शेंगा फ्राय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 13, 2019 06:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शेंगा फ्राय

शहर : मुंबई

साहित्य -: ते १० शेवग्याच्या शेंगा, चमचा हळद, आवडीप्रमाणे लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण यांची दोन चमचे पेस्ट, दोन चमचे चिंचेचा कोळ, एक वाटीभर तेल, एक वाटी चणादाळीचे पीठ.

कृती -: सर्व प्रथम शेंगा लहान तुकडे करुन उकडून घ्याव्यात. (शेंगाचे तुकडे जास्त शिजवू नये) तुकडे थंड झाल्यावर दोन उभे काप करावेत. त्यावर हळद, तिखट, मीठ, हिरवे वाटण लावून दहा मिनिटे तसेच ठेवावे. नंतर भज्यांसाठी पातळ पीठ करतो त्याप्रमाणे चनादाळीचे पीठ भिजवावे. या पीठात मसाल्यात ठेवलेल्या शेवग्याच्या शेंगा बुडवून कढईत तळाव्यात. थोडे कुरकुरीत होईपर्यंत तळण असावे. हा पदार्थ लहान मुलांना खूप आवडतो. व्हेज मासे म्हणूनही त्याची चव घेता येते. तळून झाल्यानंतर डीश सजवतांना त्यावर गाजर किसून घालावे.

मागे

चिंचेच्या कोळातील भात
चिंचेच्या कोळातील भात

साहित्य -: 2 वाटी शिजवलेला मोकळा भात, पाऊणवाटी ‍चिंचेका कोळ, पाव वाटी गूळ बारी....

अधिक वाचा

पुढे  

बंगाली खिचडी
बंगाली खिचडी

साहित्य -: 100 ग्रॅम तांदूळ, 50 ग्रॅम मूग डाळ, 2 बटाटे, 1 लहान कोबी, 100 ग्रॅम आलं, 3-4 हिरव....

Read more