ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मिक्स धान्यांच्या चकल्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 09, 2019 07:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मिक्स धान्यांच्या चकल्या

शहर : मुंबई

साहित्य -: हरभरे, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मूग, मटकी, चवळी, मसूर, वाल, तूरडाळ, धने, तीळ, ओवा, तिखट, मीठ, काळा मसाला, तेल.

कृती -: वर दिलेले सर्व धान्ये प्रत्येकी एक वाटी घ्यावेत. सर्व धान्ये भाजून घ्यावीत व एकत्र करून दळावीत. नंतर त्या पिठात एक वाटी तेल तापवून घालावे व ऐक वाटी तीळ, एक वाटी तिखट, हळद व चवीप्रमाणे मीठ व काळा मसाला व थोडा ओवाही घालावा. नंतर त्या पिठात दोन-तीन वाट्या उकळते पाणी घालावे. नंतर ते पीठ गार पाण्यात भिजवून चांगले मळून त्याच्या चकल्या पाडून खरपूस तळून काढाव्यात.

 

मागे

शेव
शेव

साहित्य -: 2 वाटी तेल, 8 चमचे तिखट, 8 चमचे मीठ, अर्धा चमचा हळद, 2 चमचा ओवापूड(ऐच्छिक),....

अधिक वाचा

पुढे  

बेसन चिक्की
बेसन चिक्की

साहित्य -: २ वाटी डाळीचं पीठ, १00 ग्रॅम मावा, २ टे. स्पू. खसखस, वेलची-जायफळ पूड, १५0 ....

Read more