ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पंचरत्न मोदक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 04:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पंचरत्न मोदक

शहर : मुंबई

सामग्री -: दोन वाफवलेले बटाटे, 50 ग्रॅम शिंगाड्याचे पीठ, 100 ग्रॅम खवा, अर्धी वाटी साबुदाणा भगरचे पीठ, 250 ग्रॅम पिठी साखर, अर्धा वाटी खोबर्याचा कीस, सुकामेवा, इलायची पूड तूप.

पद्धत -: सुरवातीला खवा चांगला भाजून घ्या बाजूला ठेवा. एक चमचा तुपात दोन्ही बटाट्याचा चुरा गुलाबी होईस्तर भाजून घ्या. तूप चांगले गरम झाल्यानंतर त्यात शिंगाडा, साबुदाणा भगरचे पीठ तांबड्या रंगाचे होत नाही तोवर भाजा. बटाट्याचा चुरा खवा यांना एकत्र करून पुन्हा एकदा भाजून थंड होण्यासाठी ठेवून द्या. त्यानंतर त्यात पिठी साखर इलायची पूड सुकामेवा मिक्स करा. त्या मिश्रणाचे आपल्या मनाप्रमाणे विविध आकारात मोदक तयार करा.

मागे

मावा मोदक
मावा मोदक

साहित्य -: अर्धा किलो ताजा खवा, दीड वाटी पिठीसाखर, दोन-तीन थेंब पिवळा लिक्वीड ....

अधिक वाचा

पुढे  

रक्षाबंधन स्पेशल : नारळी भात
रक्षाबंधन स्पेशल : नारळी भात

साहित्य -: दोन वाटी बासमती तांदूळ, चार वाटी पाणी, चार टे. स्पू. साजूक तूप, दोन-ती....

Read more