ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राघवदास लाडू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 09, 2019 07:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राघवदास लाडू

शहर : मुंबई

साहित्य -: तीन वाट्या बारीक रवा, दीड वाटी दूध, एक वाटी साजूक तूप, दोन टी स्पून पातळ तूप, अडीच वाट्या पिठीसाखर, 7-8 वेलदोड्यांची पूड, थोडी जायफळपूड, थोडे बदामाचे पातळ काप, थोडा बेदाणा, केशर व 7-8 मऊ पेढे.

कृती -: रव्याला एक वाटी दूध व पातळ तूप चोळून ठेवावे. नंतर मिक्सरमधून काढावे. साजूक तूपावर रवा मंद आचेवर भाजून घ्या. नंतर खाली उतरवून त्यावर उरलेले दूध गरम करून शिंपडावे. पिठीसाखर, वेलदोडापूड, जायफळपूड, बदामाचे काप, बेदाणा, केशर व मऊ पेढे घालून मिश्रण सारखे करावे. व लाडू वळावेत.

मागे

भाजणीच्या चकल्या
भाजणीच्या चकल्या

भाजणीचे साहित्य - : 1 किलोग्रॅम तांदूळ, 1/2 किलो चणा दाळ, 1/4 किलो उडीद दाळ, अर्धा पा....

अधिक वाचा

पुढे  

दिवाळी स्पेशल चिवडा
दिवाळी स्पेशल चिवडा

साहित्य- : भाजके पोहे पाव किलो, पाव किलो दाणे, 100 ग्रॅम खोबरे पातळ काप करून, 100 ग्....

Read more