ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चिंचेच्या कोळातील भात

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 03, 2019 05:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चिंचेच्या कोळातील भात

शहर : मुंबई

साहित्य -: 2 वाटी शिजवलेला मोकळा भात, पाऊणवाटीचिंचेका कोळ, पाव वाटी गूळ बारीक केलेला, पाव चमचा हळद, 3 ते 4 लाला सुक्या मिरच्या, पाव वाटी भिजवेली चणाडाळ, खोबर्याचे काप पाव वाटी, दाणे पाव वाटी. कढीपत्ता हिंग फोडणीसाठी, चवीनुसार मीठ तिखट. कोथिंबीर बारीक चिरून.

कृती- : सर्वप्रथम कढईत तेल जिरं, कढीपत्ता हिंग घालून फोडणी करा. दाणे खोबर्याचे तुकडे घाला. परतून घ्या. लाल मिरचीचे तुकडे घाला भिजवलेली चणा डाळ घाला. तिखट हळद, चिंचेचा कोळ घाला. गूळ घाला उकळी येऊ द्या. वरून शिजवलेला भात घाला अंदाजे मीठ घाला चांगले कालवून एक वाफ येऊ द्या. वरून कोथिंबीर सजवून खायला द्या.

 

मागे

मटण दम बिर्याणी
मटण दम बिर्याणी

साहित्य-: अर्धा किलो मटण, बासमती तांदूळ तीन वाटय़ा, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, द....

अधिक वाचा

पुढे  

शेंगा फ्राय
शेंगा फ्राय

साहित्य -: ८ ते १० शेवग्याच्या शेंगा, १ चमचा हळद, आवडीप्रमाणे लाल तिखट, चवीप्र....

Read more