ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मायक्रोव्हेव मधील साबुदाणा खिचडी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 05:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मायक्रोव्हेव मधील साबुदाणा खिचडी

शहर : मुंबई

साहित्य -: वाटी भीजलेला साबुदाणा, पाऊण वाटी दाण्याचे कुट, ते हिरव्या मिरच्या, चमच जीरे, चमचे तुप, मीठ साख चवीप्रमाणे, कोथींबीर.

कृती -: सर्वप्रथम मायक्रोमध्ये तुप घालून त्यात जीरे मिरच्या घालून मिनीट हाय पॉवर वर ठेवावे. साबुदाणा, कुट, मीठ, साखर एकत्र करून मिनीटे द्यावी. कोथींबीर घालून खाण्यास तयार साबुदाणा खिचडी.

मागे

रक्षाबंधन स्पेशल : नारळी भात
रक्षाबंधन स्पेशल : नारळी भात

साहित्य -: दोन वाटी बासमती तांदूळ, चार वाटी पाणी, चार टे. स्पू. साजूक तूप, दोन-ती....

अधिक वाचा

पुढे  

उपवासाची कचोरी
उपवासाची कचोरी

साहित्य -: पावभर रताळी, दोन बटाटे, 1 वाटी खवलेले खोबरे, 5-6 हिरव्या मिरच्या, अर्धी....

Read more