ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शेव-टोमॅटो भाजी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 21, 2019 06:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शेव-टोमॅटो भाजी

शहर : मुंबई

साहित्य  -: 1 वाटी शेव, 1 टोमॅटो बारीक चिरलेला, 1 कांदा बारीक चिरलेला, 2-3 चिरलेल्या मिरच्या, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा लाल तिखट, चिमूट भर हळद, मीठ चवीप्रमाणे.

कृती -: एका कढईत फोडणी करता तेल गरम करून त्यात मोहर्या टाका. तडतडल्यावर मिरच्या, कांदा घालून परता. गोल्डन झाल्यावर टोमॅटो टाका. परतून हळद, तिखट, धणेपूड, मीठ टाकून परतून घ्या. चार वाट्या गरम पाणी घालून उकळून घ्या. उकळू लागले की त्यात शेव टाकून गॅस बंद करा. चवी प्रमाणे कोथिंबीर घालू शकता.

विशेष - : सर्व्ह करण्याची तयारी असल्यावरच शेव घाला. शेव लसणाची किंवा लवंगांची असल्यास चव छान येते.तसेच पाण्याचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी-जास्त करता येऊ शकतं.

मागे

मका स्पेशल पराठा
मका स्पेशल पराठा

साहित्य -: 2 वाटी मक्याचं पीठ, अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी कणीक, 1 वाटी बारीक चिर....

अधिक वाचा

पुढे  

मटण कोरमा
मटण कोरमा

साहित्य -: 750 ग्रॅम बोनलेस मटण, 100 मिली तेल, 300 ग्रॅम बारीक कापलेला कांदा, 25 ग्रॅम आ....

Read more