ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महापौर-उपमहापौर यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यास मंजुरी

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2019 07:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महापौर-उपमहापौर यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यास मंजुरी

शहर : मुंबई

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सहा हजार 800 कोटी रुपयांचा निधी देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्याचा आणि विधानसभेची निवडणूक होईपर्यंत महापौर आणि उपमहापौरांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आजच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांमध्ये हातमाग महामंडळाच्या सेवानिवृत्त 371 कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामध्ये तत्कालीन कालावधीत विविध पदांवर गैरप्रकार केलेल्याबाबत न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यास परवानगी देण्यात आली आहे. शिवाय महाराष्ट्र राज्य महामंडळ या उपक्रमाच्या पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी देण्यात आली आहे

मागे

काश्मीरप्रश्नी मध्यस्थीचा प्रस्ताव अमेरिकेने फेटाळला
काश्मीरप्रश्नी मध्यस्थीचा प्रस्ताव अमेरिकेने फेटाळला

भारताने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर या मुद्द्यावर अमेरिकेने मध्....

अधिक वाचा

पुढे  

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला काँग्रेस देणार पोलखोल यात्रेने उत्तर
मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला काँग्रेस देणार पोलखोल यात्रेने उत्तर

शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यात्रांच्या माध्यमातून जनतेशी संपर्क ....

Read more