By Dinesh Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2019 03:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - महाराष्ट्रात आज होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सट्टा बाजारात 30 हजार कोटी रूपयांचा सट्टा लागल्याचे कळते. सर्व राजकीय पक्षांनी या निवडणूकीसाठी आपल्या परीने मोर्चे बांधणी केली आहे. अशा स्थितीत सट्टे बाजारही सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.
मोबाईल ऐप आणि हायटेक पद्धतीने सहा बाजार सुरू आहे. मुंबईसह देशभर आणि परदेशात ही अनेक ठिकाणी स्ट्टेबाजार सक्रिय झाले आहेत. सट्टे बाजारात भाजपला 120 जागांसाठी 1.60 पैसे, शिवसेनेला 85 जागांवर 3.00 रुपये, काँग्रेसला 30 जागांवर 2.50 पैसे आणि राष्ट्रवादीला 30 जागांवर 3.50 पैसे भाव लावण्यात आल्याचे कळते.
महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीला गालबोट लागलं आहे. जालना जिल्ह्यातल्....
अधिक वाचा