ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चंद्रबाबू नायडू लंडनमध्ये आणि टीडीपीचे 4 खासदार भाजपात

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 20, 2019 07:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चंद्रबाबू नायडू लंडनमध्ये आणि टीडीपीचे 4 खासदार भाजपात

शहर : देश

टीडीपीच्या वाय.एस.चौधरी, टी.जी व्यंकटेश, सी.एम रमेश आमि जी मोहन राव यांनी उपराष्ट्रपतींची भेट घेतली. यातील 3 खासदारांनी उपराष्ट्रपतींची भेट घेतली. चौथे खासदार मोहन राव यांनी पत्राने आपले समर्थन दिले. चारही खासदारांनी राजीनामा दिला आहे. हे चार खासदार भाजपाशी जोडले गेले तर राज्यसभेत भाजपाचे संख्याबळ अधिक वाढेल.

राज्यसभेत कोणते महत्त्वाचे बील संमत करण्यासाठी याने मदत होणार आहे. देशाचा मूड स्पष्ट आहे. मोदींच्या मार्गदर्शनाखाली देशाचा विकास होतोय. आंध्र प्रदेशच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय व्हावे यासाठी भाजपमध्ये आलो असल्याची प्रतिक्रिया यावेळी खासदार वाय.एस.चौधरी यांनी दिली

मागे

कर्नाटक काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त
कर्नाटक काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त

वाढत्या अंतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक काँग्रेसची कार्यकारि....

अधिक वाचा

पुढे  

लोकसभेनंतर राज्यसभेतही भाजपची बहुमताच्या दिशेने वाटचाल
लोकसभेनंतर राज्यसभेतही भाजपची बहुमताच्या दिशेने वाटचाल

लोकसभा निवडणुकीत मोठ्या विजयानंतर ही भाजपकडे राज्यसभेत बहुमत नाही. त्यामु....

Read more