By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 20, 2019 06:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांनी आज सहा राज्याच्या नवीन राज्यपालांच्या नावांची घोषणा केली. यात 4 राज्यपालांच्या बदल्या केल्या आहेत. मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, यांची उत्तरप्रदेशच्या राज्यपाल पदी नेमणूक करण्यात आली आहे मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, यांची उत्तरप्रदेशच्या राज्यपाल पदी नेमणूक करण्यात आली आहे जगदीप धनाखर यांची पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्रिपुराच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.बिहारचे राज्यपाल लाल जी टंडन यांची मध्यप्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.बिहारच्या राज्यपालपदी फागु चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.आर एन रवी यांची नागालँडच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित....
अधिक वाचा