ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नगर पंचायत, नगर परिषद व महानगरपालिका कर्मचार्‍यांना 7वा वेतन आयोग लागू

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 23, 2019 05:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नगर पंचायत, नगर परिषद व महानगरपालिका कर्मचार्‍यांना 7वा वेतन आयोग लागू

शहर : मुंबई

मुंबई महानगरपालिका ,नगरपरिषद आणि नगर पंचायतीच्या कर्मचार्‍याना 1 सप्टेबर पासून 7 वा वेतन आयोग लागू होणार आहे. राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. यासाठी 409 कोटी रुपये सहाय्यक अनुदान अतिरिक्त निधि प्रत्येक वर्षी देण्याचा निर्णय घेण्यात आला. थकबाकी 5 वर्ष समान हफ्फ्यात देणार. पालिकेने हे वेतन लागू करण्यास समंती दिली आहे. 7व्या वेतन आयोगाचा फायदा 20 हजारांपेक्षा जास्त कर्मचार्‍याना होईल . अशी माहिती अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मागे

आदित्य ठाकरेंच्या सभा आयोजकांवर गुन्हा दाखल
आदित्य ठाकरेंच्या सभा आयोजकांवर गुन्हा दाखल

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची 'जन आशीर्वाद यात्रा' काल श्रीरामपूर य....

अधिक वाचा

पुढे  

मराठा क्रांती ठोक मोर्चा निवडणूक लढविणार
मराठा क्रांती ठोक मोर्चा निवडणूक लढविणार

मराठा समाजाचा मुख्यमंत्री व्हावा, म्हणून मराठा क्रांती ठोक मोर्चा थेट विधा....

Read more