By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 23, 2019 05:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नाशिक
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची 'जन आशीर्वाद यात्रा' काल श्रीरामपूर येथे दाखल झाली. त्यासाठी आदित्य ठाकरे यांची विना परवाना सभा आयोजित करणार्या आयोजकांवर श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या सभेचे आयोजन शिवसेना शहर प्रमुखांनी केले होते. त्यांच्यासह मंडप व्यवसायिकांवर गुन्हा दाखल झाला आहे. एका बाजूला मंडप आणि दुसर्या बाजूला गाड्यांचा ताफा असल्यामुळे जवळ पास दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.
आपल्या चिंतामडका गावातील दोन हजार कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रुपये आणि नवे ....
अधिक वाचा