By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 04, 2019 04:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
बिग बॉस मराठी 2 सिझनमध्ये गाजलेले अभिजीत बिचुकलेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत बिचुकले यांनी थेट युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरला आहे.
विधानसभा निवडणुकीत त्यांनी 288 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं होतं. त्यांनंतर 288 जागा लढवण्यासाठी सध्यातरी माझ्याकडे तेवढा वेळ नाही. असे ते म्हणाले आहेत. या अगोदर त्यांनी उदयन राजे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरला होता.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यंदा तिकीट न देता विश्वनाथ महाडेश्....
अधिक वाचा