By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 01, 2019 04:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
लोकसभा निवडणुकीत ‘लाव रे विडिओ’ ह्या लाइन ने धुमाकूळ घातला होता. त्याच्या माध्यमातून मनसेनी स्वत:चे उमेदवार नसतानाही पुरती हवा केली होती.
विधानसभा निवडणूका जाहीर होईपर्यत मनसे निवडणूक लढविणार की नाही हे सुद्धा स्पष्ट नव्हते मात्र स्वत: राज ठाकरे यांनी पहील्या 2 उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर आता मंनसैनिक पूर्ण कामाला लागल्याचे दिसून येत आहे. मनसेने ह्या निवणुकीत 100 ते 125 उमेदवार लढवण्याची तयारी केल्याचे कळत आहे.
त्याच पार्श्वभूमीवर मनसेने आता ‘लाव रे तो विडिओ’च्या घवघवीत यशानंतर ‘काढा रे ते सरकार’ ही नवीन लाइन आणली आहे .ह्याची माहिती अभिजीत पानसे यांनी सांगितली आहे. मनसे विधानसभेला मते खाण्यासाठी नाही तर निवडून येण्यासाठी निवडणूक लढवत आहे. आम्ही एक सक्षम विरोधी पक्ष बनू, असेही ते म्हणाले.
भाजपची यादी नूकतीच जाहीर झाली मात्र त्यात भाजपाच्या काही प्रमुख नेत्यांची ....
अधिक वाचा