ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वेगवेगळ्या एक्झिट पोलचं भाकीत! राज्यात पुन्हा देवेंद्र

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2019 08:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वेगवेगळ्या एक्झिट पोलचं भाकीत! राज्यात पुन्हा देवेंद्र

शहर : मुंबई

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं आहे. सगळ्या उमेदवारांचं भवितव्य इव्हीएम यंत्रात बंद झालं आहे. २४ ऑक्टोबरला या निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. त्याआधी आता वेगवेगळ्या वाहिन्यांचे एक्झिट पोल यायला सुरुवात झाली आहे. या सगळ्या एक्झिट पोलमध्ये राज्यात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचं सरकार येणार, असं भाकीत वर्तवण्यात येत आहे. २८८ जागांपैकी १६४ जागांवर भाजप आणि मित्रपक्ष तर १२४ जागांवर शिवसेना लढत आहे. तर आघाडीमध्ये काँग्रेसने १४७ जागांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसने १२१ उमेदवार दिले आहेत.

झी-२४ तास-पोल डायरीचा अंदाज

भाजप- १२१ ते १२८ जागा

शिवसेना- ५५ ते ६४ जागा

काँग्रेस- ३९ ते ४६ जागा

राष्ट्रवादी काँग्रेस- ३५ ते ४२ जागा

आज तक- ऍक्सिसचा अंदाज

भाजप- १०९ ते १२४ जागा

शिवसेना- ५७ ते ७० जागा

काँग्रेस- ३२ ते ४० जागा

राष्ट्रवादी काँग्रेस- ४० ते ५० जागा

वंचित बहुजन आघाडी- ते जागा

इतर- २२ ते ३२ जागा

एबीपी- सीव्होटरचा अंदाज

महायुती- २०४ जागा

महाआघाडी- ६९ जागा

इतर- १५ जागा

रिपब्लिक भारत- जन की बातचा अंदाज

महायुती- २२३ जागा

महाआघाडी- ५५ जागा

न्यूज १८- इपसॉसचा अंदाज

महायुती- २४३ जागा

महाआघाडी- ४१ जागा

एमआयएम- जागा

इतर- ०३ जागा

टीव्ही - सिसरोचा अंदाज

भाजप- १२३ जागा

शिवसेना- ७४ जागा

काँग्रेस- ४० जागा

राष्ट्रवादी काँग्रेस- ३५ जागा

इतर- जागा

महाराष्ट्र- टाइम्स नाऊचा अंदाज

भाजप- १३० जागा

शिवसेना- ११३ जागा

काँग्रेस- २१ जागा

राष्ट्रवादी काँग्रेस- २० जागा

इतर- जागा

मागे

राज्यात ५५ टक्के मतदान, मुंबईसह पुणे- ठाण्यात निरुत्साह
राज्यात ५५ टक्के मतदान, मुंबईसह पुणे- ठाण्यात निरुत्साह

विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांचा निरुत्साह दिसून आला. राज्यात सायंकाळी ५ व....

अधिक वाचा

पुढे  

मतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ
मतदानानंतर सट्टाबाजारात मोठी उलथापालथ

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता प्रत्येकाला निवडण....

Read more