ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारतावर कारवाईचा विचार करू नका अमेरिकेच्या खासदारांचा पाकला इशारा

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 08, 2019 12:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भारतावर कारवाईचा विचार करू नका अमेरिकेच्या खासदारांचा पाकला इशारा

शहर : विदेश

भारताने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविले. या निर्णयाचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवरही उमटू लागले आहेत. पाकिस्तानने भारताबरोबरचा राजकीय दर्जा कमी केला. त्याच बरोबर आपली हवाई हद्द पुन्हा एकदा भारतीय विमानांसाठी बंद केली आहे. पाकचा भारताविरुद्ध जळफळात सुरू  आहे. याची दखल थेट अमेरिकेने घेतली आहे.

भारताविरोधात कोणतीही कारवाई करण्याचा विचार करू नका, असा इशारा अमेरिकेतील डेमोक्रेटीक पक्षाच्या दोन प्रभावशाली खासदारांनी पाकिस्तानला दिला आहे. इतकेच काय पण भारताविरुद्ध आक्रमक होण्याएवजी पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कारवाई करावी , असे खडे बोलही अमेरिकेने पाकला सुनावले आहे.

मागे

सुषमा स्वराज्य पंचतत्वात विलीन
सुषमा स्वराज्य पंचतत्वात विलीन

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज्य यांच्या पार्थिवावर त्यांची कन्या बा....

अधिक वाचा

पुढे  

कलम 370 च्या  मुद्याचे ब्रिटनच्या संसदेतही पडसाद
कलम 370 च्या मुद्याचे ब्रिटनच्या संसदेतही पडसाद

जम्मू-काश्मीरविषयीचा कोणताही मुद्दा असला तरी तो भारताचा अंतर्गत प्रश्न आह....

Read more