By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2019 06:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
भारताने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर या मुद्द्यावर अमेरिकेने मध्यस्थी करावी असा, प्रस्ताव पाकिस्तान मांडला होता. तथापि, अमेरिकेने हा प्रस्ताव फेटाळला आहे. काश्मीर हा भारत पाकिस्तानचा व्दिपक्षीय मुद्दा आहे. त्यांनी तो आपसात सोडवावा, अशी अमेरिकेची भूमिका असल्याची माहिती भारताचे अमेरिकेतील राजदूत हर्षवर्धन शृंगला यांनी दिली. त्यामुळे अमेरिकेच्या माध्यमातून भारतावर दबाव आणण्याचा पाकिस्तानाचा डाव फसल्याचेच दिसत आहे.
पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 6800 कोटी रूपयांची मदत जाहीर करण्यात आल्याचे मुख्य....
अधिक वाचा