By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 23, 2019 07:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : hyderabad
आंध्र प्रदेशच्या स्थानिक नोकऱ्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के आरक्षण राज्यातील खाजगी क्षेत्रातील कंपन्या आणि उद्योगांमध्ये 75% नोकऱ्या स्थानिक भूमिपुत्रांना मिळतील, असा आदेश आंध्र प्रदेश सरकारने जारी केला आहे देशात असा आदेश जारी करणारे आंध्रप्रदेश पहिलेच राज्य ठरले आहे.
आंध्रप्रदेशच्या या अधिनियमातील तरतुद अशी आहे की, सरकारने एखाद्या उद्योगाला जमीन किंवा आर्थिक सहाय्य दिले असो किंवा नसो त्यांना स्थानिक भूमिपुत्रांसाठी 75 टक्के आरक्षणच धोरण राबवावाच लागणार आहे.
यापूर्वी मध्यप्रदेश सरकारने खाजगी नोकरीत भूमिपुत्रांना 70 टक्के आरक्षण देणार असल्याचे सूचित केलं होतं त्यासाठी कमलनाथ सरकार अध्यादेश जारी करणार होते. पण त्याआधीच आंध्र प्रदेश सरकारने निर्णय घेत सर्वांवर उडी घेतली
केंद्र सरकारने माहिती अधिकाराचे सुधारित बिल संसदेत संमती आणले आहे. त्या बि....
अधिक वाचा