By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 25, 2019 06:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
उत्तर 24 परगणा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे खासदार अर्जुन सिंह यांच्या घरावर हल्लेखोरांनी बॉम्ब हल्ला केला आणि घराच्या दिशेने गोळीबार केल्याचे वृत आहे. पश्चिम बंगाल मध्ये लोकसभा निवडणुकीपासून भाजप व तृणमूल कॉंग्रेस यांच्यात सुरू असलेली राजकीय लढाई अधिकच तीव्र होत आहे. याचे परिणाम हिंसाचारात होत आहेत. त्याचाच प्रत्यय अर्जुन सिंह यांच्या घरावरील हल्ल्यावरून पुन्हा एकदा आला आहे. या हल्ल्यानंतर अर्जुन सिंह यांच्या कुटुंबियांनी तृणमूल कॉंग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.
वंचित बहूजन आघाडीतून बाहेर पडलेले सुप्रसिद्ध साहित्यिक लक्ष्मण माने यांन....
अधिक वाचा